दोन दिवसीय कार्यशाळा – नेरळ

दोन दिवसीय कार्यशाळेत अनेक तरुण वर्ग सहभागी झाले होता. बहुतेक जण मजेसाठी, फिरण्यासाठी, पिकनिक या विचारानेच आले होते. पण कोणाला काहीच कळत नव्हत नेमकं काय शिकणार आहोत, काय विषय असणार आहेत. आजचा तरुण वर्ग मोबाईल, इंटरनेट यामध्ये गुंतलेला आहेच पण या तरुण वर्गाला ते फायदेशीर तितकस घातक ही आहे. परंतु मोबाईल द्वारे (WhatsApp, Facebook) पसरण्यारा … Continue reading दोन दिवसीय कार्यशाळा – नेरळ

हो! मी संविधानवादी!

आपण साजरे करतोय स्वातंत्र्याची सत्तरी. पण खरंच स्वतंत्र झालोय का आपण? हीच वेळ आहे चिंतन करण्याची, पर्याय शोधण्याची, एकत्रित राहण्याची! फोडा आणि झोडा हे इंग्रजांनी जसे वापरले तसेच सत्ताधाऱ्यांनीही वापरलेच कि! कधी जातीच्या नावावर, कधी धर्माच्या, कधी प्रांताच्या, तर कधी भाषेच्या...यावादांचा आधार घेऊन जरी वादांमध्येस्त्रिया वेगळ्या विभागल्या गेल्या तरी मग पुरुषांपेक्षा त्याही कनिष्ठ ठरल्या आणि … Continue reading हो! मी संविधानवादी!

अनुभूती च्या युवा गटाची मीटिंग म्हणजे सगळ्यांसाठी एक भन्नाट स्फूर्तिदायक अनुभव होता

अनुभूती म्हणजे आपल्याला समोर येणाऱ्या, आपण अनुभवलेल्या अनुभवात प्रत्यक्ष सोबत करून त्या अनुभवाची संवेदना समजणे त्याला व्यक्त करणे होय. हि अनुभूती कोणा एकाची नसून ती समूहाची आहे, माझी तुझी सर्वांची आहे. याच संकल्पनेतून अनुभूतीचा प्रवास सुरु झाला आहे. समुदायाचा जर उत्पादक कणा म्हणून जर आपण कोणत्या घटकाकडे पाहत असू तर तो आजचा युवा वर्ग आहे. … Continue reading अनुभूती च्या युवा गटाची मीटिंग म्हणजे सगळ्यांसाठी एक भन्नाट स्फूर्तिदायक अनुभव होता