आजकाल प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त असतात. समाजात काय चालले आहे? यावर क्वचितच कोणाचे लक्ष असावे. तसे पाहता आपण सगळेच आपल्या समाजाचा एक घटक आहोत. आपल्या जवळपास काय चालू आहे ये माहीत असणे गरजेचे भासते. अशाच प्रकारे आजच्या काळातले युवक-युवती हे आपल्या जीवाच्या आकांतापासून समाजाचे कार्य करतांना आपणांस दिसून येतात. काही प्रमाणात हे शहरी भागांमध्ये … Continue reading गाव खेड्यांमध्ये युवा-युवती वंचित घटकांना मिळवून देत आहेत शिक्षणाचा अधिकार